कुंभार पाडा येथे शिक्षण परिषदेत विविध विषयांवर चर्चा 

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार तालुक्यातील मोठा कुंभारपाडा व लहान कुंभार पाडा जिल्हा परिषद शाळेच्या संयुक्त विद्यमाने धानोरा केंद्राची शिक्षण परिषद पार पडली. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख श्री उदय बोरसे होते प्रमुख अतिथी…

नवापूर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, लिंमडावाडीतील किराणा दुकान चोरट्यांनी फोडले 40 ते 50 हजारांची चोरी

नवापूर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण नंदुरबार जिल्हा (प्रतिनिधी जितु जयस्वाल) नवापूर शहरातील लिंमडावाडी भागातील एका किराणा दुकानात चोरट्याने डल्ला मारत 40 ते 50 हजार रुपयाचा माल लंपास केल्याची घटना घडली…

शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांच्या नेतृत्वाखाली कृषी सचिव आणि सचिव खत यांची दिल्लीत बैठक झाली.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, जितु परदेशी. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया ॲग्रो इनपुट डीलर्स असोसिएशनच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने 6 फेब्रुवारी रोजी कृषी सचिव आणि खत सचिव यांची भेट घेतली.…

जिल्हा परिषद भवानीपडा शाळा येथे पुस्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले 

नवापूर तालुका प्रतिनिधी, शरीफ बागवान. * या पुस्तक मेळाव्याच्या कार्यक्रमात भवानीपाड्याचा सरपंच ताई श्रीम. सोनाली सुशांत वळवी व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दीपक वळवी हे उपस्थित होते. या पुस्तक…

ठाणे उप-जिल्हाधिकारी यांचा शेतकऱ्याच्या बांधावर ऍग्री स्टॅग दौरा

शहापूर तहसील, मंडळ कार्यालय, तलाठी सजा केली दफ्तर तपासणी.. शहापूर /दिपक विशे तालुक्यातील उत्कृष्ट शेती व शेतकरी असे समीकरण ओळखले जाणारे गाव म्हणजे वासिंद जवळील दहागाव ! आज या शेती…

खांडबारा येथे त्यागमूर्ती रमाई यांची जयंती साजरी

नंदुरबार जिल्हा (प्रतिनिधी जितु परदेशी) नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील सुमन एज्युकेशन सोसायटी संचलित कै सुमन बारकू वाघ कला आणि विज्ञान महाविद्यालय खांडबारा येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात…

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे येत्या शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन..!

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, जितु परदेशी. नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत नागरिकांचे काही तक्रारी समस्या असल्यास त्याचे लागलीच निवारण होऊन नागरिकांचा वेळ वाचावा व सोशल पोलिसींगचे माध्यमातून जनतेशी संवाद साधता यावा,…

घाडगे पाटील ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यालयाचे हर्शो उल्हासात उद्घाटन

पंढरपूर प्रतिनिधी घाडगे पाटील ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन, घाडगे पाटील ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक श्री लखन वसंत घाडगे पाटील यांच्या प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीचे फळ सार्थकी लागल्याचे वक्तव्य यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी…

शिर्वे जिल्हा परिषद शिक्षण परिषद संपन्न

खांडबारा (प्रतिनिधी) नवापूर तालुक्यातील समूह साधन केंद्र श्रावणी केंद्राची शिक्षण परिषद शिर्वे व शिर्वेपाडा जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी संपन्न झाली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिर्वे येथे शिक्षण परिषदेचे उद्घाटन…

आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते 33 –11 के व्ही उपकेंद्राचे भूमिपूजन संपन्न

खांडबारा (प्रतिनिधी) नवापूर तालुक्यातील शेही येथे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते येथेच ३३–११ के व्ही उपकेंद्राचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले.या ३३–११के व्ही उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकरी बांधवांना मोठा लाभ होणार आहे.…