Category: शैक्षणिक

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे उत्तुंग यश

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात पुणे विभागात दुसरा क्रमांक. १५ लाख रुपयाचे बक्षीस पटकावले. राहुरी:- महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा…