छगन भुजबळ शिवसेनेत येणार? संजय राऊत म्हणाले, “त्यांच्या मनात खदखद आहे, पण…”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील वरिष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी पक्षावरील नाराजी अधूनमधून…