Month: September 2024

केराहळे ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकारी यांच्यावर गावातील विकास कामात दिरंगाई होत असल्याबाबत दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई होण्याबाबत जळगाव मनसेचे निवेदन

गटविकास अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी करत मनसे आक्रमक, जळगांव प्रतिनिधी रावेर तालुक्यातील केराळे ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकारी एस टि पाटील हे आहेत केराळे गावातील नागरिकांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रारी…

शहापूर तालुक्यातील मुसई गावातील रविंद्र कुडव याची अशीही माणुसकी..!

प्रतिनिधी, दिपक विशे. दि. १४/०९/२०२४ रोजी सायंकाळी ८:५२ मिनिटांच्या कसारा ट्रेनमध्ये प्रवास करत असताना अनोळखी बॅग असल्याचे लक्षात येताच ,बॅगांमध्ये मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम ₹३१५००/- असल्याचे मुसई येथील दक्ष…

श्री हरेश ( दादा) रघुनाथ पष्ठे यांना महाराष्ट्र रत्न उत्कृष्ट नगरसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ठाणे जिल्हा प्रतिनिधी – दिपक विशे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर नगरपंचायतीचे नगरसेवक , कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटना शहापूर तालुका अध्यक्ष, श्री हरेश ( दादा)…

जि. प. प्राथमिक शाळेत शिकवण्यासाठी आयटीआय धारक शिक्षकांची नियुक्ती !

*यावल शिक्षण विभागाचा अजब कारभार, साकळी येथील डीटीएड धारकांचे निवेदन साकळी ता.यावल। वार्ताहर- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून यावल तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या जागेवर डीटीएड प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना डावलून…

निधन वार्ता, गुलशनबी हाजी शे.अमीर-आज अंत्ययात्रा

साकळी ता.यावल । वार्ताहर राजू पिजारी – येथील अक्सा नगर भागातील रहिवाशी गुलशनबी हाजी शेख अमीर (वय -९०) यांचे काल दि.७ रोजी सायंकाळी ५.१५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांची…

सार्वजनिक उत्सव, उपक्रमांकरीता वर्गणी गोळा करण्यापूर्वी धर्मादाय कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक

जळगाव. – नजिकच्या काळात येणारे गणेशोत्सव व नवरात्रोत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनतेस कळविण्यात येते की, विविध सार्वजनिक उत्सव, उपक्रम व कार्यक्रम यांचेकरिता वर्गणी गोळा करणेकामी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवसाय अधिकलम 1950…