भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष व सदस्य असलेल्या सौ. रंजना काळूराम उघडा यांचा राजीनामा आणि जिजाऊ संस्थेमध्ये जाहीर प्रवेश
शहापूर जि. ठाणे. प्रतिनिधी, दिपक विशे. भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष व सदस्य असलेल्या सौ. रंजना काळूराम उघडा यांनी राजीनामा देऊन जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या उपस्थितीमध्ये…