साकळी बस स्टँड रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाला ‘ब्रेक’ ? अपूर्ण कामामुळे नागरिकांचे हाल
*काम बंद असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम* साकळी ता.यावल।वार्ताहर राजु पिजारी- बहुप्रतिक्षित असलेले साकळी गाव ते बस स्टॅन्ड रस्त्याचे रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम गेल्या काही दिवसांपूर्वी युद्धपातळीवर सुरू झाले होते. रस्त्याचा एक पदर…