Day: November 11, 2024

चोपडा मतदारसंघाचे मविआ उमेदवार प्रभाकर सोनवणे यांच्या चिरंवरजीव गणेश प्रभाकर सोनवणे साकळी येथील प्रचार रॅलीत मतदारांची साधला संवाद !

साकळी ता.यावल । वार्ताहर-चोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ), राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पवार या महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या प्रचार रॅलीचे…