इ.९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांकरिता ६ व ७ जानेवारी रोजी करिअर मेळाव्याचे आयोजन
जळगाव, (जिमाका वृत्त ) : जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व माध्यमिक शिक्षणधिकारी कार्यालय, जि.प. जळगाव व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या…