महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 ची अंतिम उत्तरसूची प्रसिध्द
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा): – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची दि. 11 डिसेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या…