राहुरी फॅक्टरी पेट्रोल पंपानजीक कारने घेतला पेट, मोठा अनर्थ टळला
राहुरी फॅक्टरी शंकर कवाने. राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या पवार यांच्या एचपी पेट्रोल पंपाजवळ कारने अचानक पेट घेतल्याने एकच पळापळ सुरू झाली शुक्रवारी रात्री ही घटना घडली. राहुरी फॅक्टरी…