शहापूर जि. ठाणे.
प्रतिनिधी, दिपक विशे.
भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष व सदस्य असलेल्या सौ. रंजना काळूराम उघडा यांनी राजीनामा देऊन जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या उपस्थितीमध्ये जिजाऊ सामाजिक संस्था हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जाहीर प्रवेश केला या प्रवेशाच्या दरम्यान नारायणगाव येथील सरपंच काळूराम उघडा तसेच उपसरपंच राजेश शिर्के यांनी सुद्धा जाहीर प्रवेश केला यावेळी जिजाऊ सामाजिक जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे मोनिका ताई पानवे हरीश जी पष्टे भगवानजी वेखंडे शरद मोगरे दिनेश निमसे आणि जिजाऊ संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.