ठाणे जिल्हा प्रतिनिधी – दिपक विशे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर नगरपंचायतीचे नगरसेवक , कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटना शहापूर तालुका अध्यक्ष, श्री हरेश ( दादा) रघुनाथ पष्ठे यांचा मंत्रालया समोरील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित महाराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळ्यात सामाजिक क्षेत्रात व नगरसेवक म्हणून केलेल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र रत्न उत्कृष्ट नगरसेवक पुरस्कार , महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री तसेच मराठी भाषा कॅबिनेट मंत्री व सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी व इतर प्रमुख व्यक्तीच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

admin

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *